आपल्या गणपती बाप्पाच्या सजावटीला एक खास आणि वैयक्तिक स्पर्श द्या!
ही प्रीमियम Customized Acrylic Name Plate with Rudraksha Mala आपल्या आडनावानुसार तयार केली जाते. आकर्षक गोल्ड फिनिश, मजबूत अॅक्रेलिक मटेरियल आणि रुद्राक्ष माळ यामुळे ही नेम प्लेट गणेशोत्सवातील मखर, घराची सजावट किंवा मंडळासाठी उत्तम पर्याय आहे.